एक्स्प्लोर

BJP Menifesto : लाडकी बहिण योजना, महिला सुरक्षा ते लखपती दीदी; भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय काय?

BJP Menifesto : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

BJP Menifesto

1/7
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

2/7
भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

3/7
लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. 1500  वरुन रु. 2100 देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.

4/7
महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल.

5/7
अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु15000 वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.

6/7
सन 2027 पर्यंत महाराष्ट्रात 50 लक्ष लखपती दीदी तयार करण्यात येतील.

7/7
यासाठी, प्रत्येक500  स्वयंसहायता गटांचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि 21000 कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येईल.

निवडणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
BJP Sankalp patra: वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asaduddin Owaisi Speech | मुस्लीम उमेदवारावरून भाजपवर टीका, ओवैसींची संभाजीनगरमध्ये सभाABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
BJP Sankalp patra: वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Sanjay Raut : संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!

'मी पठाण आहे, गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला या आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
'मला गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
Sanjay Raut : 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
Embed widget