एक्स्प्लोर
Old Nation in World : जगातील सर्वात जुना देश कोणता? भारतापेक्षा जुन्या देशाचं नाव काय? तिथल्या संस्कृतीचा विकास कधी झाला?
Old Nation in World : जगात 195 देश आहेत. जगातील सर्वात जुना देश कोणता आहे या संदर्भातील माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
जगातील सर्वात जुना देश कोणता?
1/5

जेव्हा आपण जगातील सर्वात जुन्या देशाचा विचार करतो तेव्हा आपल्याला आपला भारत देश जुना देश आहे, असं वाटतं. मात्र, भारतापेक्षा जुना देश आहे. या देशाबद्दल काही गोष्टी ज्या जुन्या आहेत.
2/5

जागतिक लोकसंख्या रिव्यूच्या यादीत इराण देशाला जगातील सर्वात जुना देश घोषित करण्यात आलं आहे. त्या यादीनुसार इराण हा असा देश आहे जिथं 1 लाख वर्षांपासून असा दावा केला जातो.
Published at : 13 Sep 2024 02:37 PM (IST)
आणखी पाहा























