एक्स्प्लोर

FD Rates: मुदत ठेवींवर छोट्या बँकांकडून मोठा परतावा, ठेवीदारांना सर्वाधिक व्याजदर कोणती बँक देते?

Fixed Deposit Rates: गुंतवणूकदार छोट्या बँका म्हणजेच स्मॉल फायनान्स बँकांमध्ये मुदत ठेव ठेवून चांगला परतावा मिळवत आहेत.मोठ्या बँकांच्या तुलनेत या बँका 1 ते 1.25 टक्के परतावा अधिक आहे.

मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज कोण देतं?

1/5
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank) ग्राहकांना मुदत ठेवीवर 8.5 टक्के व्याज देत आहेत. हा व्याज दर 2 ते 3 वर्षांच्या मुदतीसाठी आहे.

2/5
यूनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank) ग्राहकांना 1001 दिवसांसाठी मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज देत आहे. बँक किंवा  स्मॉल फायनान्स बँक यांच्यामध्ये सर्वाधिक आहे.

3/5
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank) देखील एफडी वर  8.5 टक्के व्याज देत आहे. मात्र, मुदत ठेवीचा कालावधी 2 वर्षांपासून जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

4/5
एचडीएफसी बँक (HDFC Bank) देशातील मोठी बँक आहे. मात्र बँकेकडून  7.4 टक्के व्याज दिलं जातं. वयोवृद्ध नागरिकांसाठी 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल. मात्र, त्यावेळी देखील व्याज दर 8 टक्के कमी राहतो.

5/5
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) ही देशातील सर्वात मोठी सहकारी बँख आहे. या बँकेकडून कमाल 7.25 टक्के व्याज दिलं जातं.  मात्र, त्यासाठी 444 दिवस मुदत ठेव करावी लागले.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!

Mutual Fund SIP : 25000 हजारांची दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident: नाशिकच्या भीषण अपघातात पुण्याच्या आयटी कंपनीतील एकटा विक्रांत कसा वाचला? आक्रित घडण्यापूर्वी मृत्यू समोर दिसला
नाशिकच्या भीषण अपघातापूर्वी विक्रांतला मृत्यू समोर दिसला, पण मित्रांनी ऐकलं नाही, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget