एक्स्प्लोर
मोठी बातमी! दागिने तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीचा आयपीओ येणार, पैसे कमवण्याची मिळणार मोठी संधी; जाणून घ्या सर्वकाही
गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीचा महसूल वाढला आहे. या वर्षीदेखील महसुलात वाढ झालेली आहे. ही कंपनी लवकरच आपला आयपीओ आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
BlueStone Jewellery ipo (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

BlueStone Jewellery IPO: ज्वेलरी आणि लाइफस्टाइल ब्लुस्टोन ज्वेलरीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे.
2/7

कारण या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून पैसे उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे पेपर्स जमा केले आहेत.
Published at : 14 Dec 2024 03:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























