एक्स्प्लोर
अमिताभ ते माधुरी, दिग्गजांची कोट्यवधीची गुंतवणूक, स्विगीच्या आयपीओमध्ये असं नेमकं काय आहे?
Swguggy IPO : गेल्या काही दिवसांपासून स्विगीच्या आयपीओची सगळीकडे चर्चा होती. आता लवकरच हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
swiggy ipo update (फोटो सौजन्य एबीपी माझा)
1/7

सध्या स्विगीच्या आयपीओची सगळीकडे चर्चा आहे. हा आयपीओ येत्या 6 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
2/7

8 नोव्हेंबर 2024 पर्यंत या आयपीओत पैसे गुंतवता येणार आहेत. 11 नोव्हेंबर रोजी या आयपीओचे अलॉटमेंट होईल. तर अयशस्वी गुंतवणूकदारांचे पैसे 12 ऑक्टोबर रोजी परत दिले जातील.
Published at : 03 Nov 2024 10:55 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज






















