एक्स्प्लोर

Stock Market : विक्रमी तेजीनंतर दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स 1282 अंकांनी कोसळला, आयटी कंपन्यांचं सर्वाधिक नुकसान, तीन प्रमुख कारणं...

Share Market : भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी तेजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर आज त्याच्या उलटी स्थिती पाहायला मिळाली.

शेअर मार्केट

1/7
मजबूत जागतिक संकेत असूनही भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. सोमवारी गेल्या चार वर्षातील सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली होती.

2/7
सोमवारी सेन्सेक्स 2975 अंकांनी तर निफ्टी 50  निर्देशांक 916.7 अंकांनी वधारला होता.सेन्सेक्स 1281.68 अंकांनी घसरुन 81148.22 वर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 346.35 अंकांनी घसरुन 24578.35 अंकांवर बंद झाला.

3/7
आजच्या घसरणीत सर्वाधिक नुकसान माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या स्टॉक्सचं झालं. त्यानंतर एफएमसीजी, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल आणि खासगी बँकांचा सामवेश आहे.

4/7
भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत अनिश्चितता कायम आहे. पाकिस्तानकडून खोडी काढली गेल्यास पुन्हा संघर्ष पेटू शकतो, असं इकोनॉमिक्स रिसर्चच्या जी. चोक्कालिंगम यांनी म्हटलं.

5/7
अमेरिका आणि चीननं 90 दिवसांचं व्यापारयुद्ध थांबवण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशातील व्यापार युद्ध शांत झाल्यास अमेरिका चीनवर लादलेलं टॅरिफ 145 टक्क्यांरुन30 टक्के करु शकतो. तर, चीन अमेरिकेच्या वस्तूंवर लादलेला टॅक्स 125 टक्कयांवरुन 10 टक्के  करु शकतं.  यामुळं चीन भारताचा प्रमुख स्पर्धक ठरु शकतो.

6/7
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे तांत्रिक संशोधक जिगर एस पटेल यांच्यानुसार  अनेकांनी नफा बुक करण्यासाठी स्टॉकची विक्री केल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

7/7
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी करारामुळं वॉल स्ट्रीटवर तेजी पाहायला मिळाली. त्याप्रमाणं आशियाई बाजारात देखील तेजी होती. जपानचा निक्केई 2.17 टक्के आणि टॉपिक्स 1.77 टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.13 टक्के तर ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स 200 हा निर्देशांक 0.71 टक्क्यांनी वाढला.(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 

कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद

Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 

Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द

Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर

Embed widget