एक्स्प्लोर
Share Market Updates: आरबीआयच्या पतधोरणानंतर शेअर बाजारात विक्रीचा जोर, सेन्सेक्स-निफ्टीत घसरण
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली. बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे.
Share Market Updates: आरबीआयच्या पतधोरणानंतर शेअर बाजारात विक्रीचा जोर, सेन्सेक्स-निफ्टीत घसरण
1/10

शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 10.84 अंकांच्या घसरणीनंतर 62,615.52 अंकांवर तर, निफ्टी निर्देशांक 18,638.85 अंकांवर खुला झाला.
2/10

आज रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले.
Published at : 07 Dec 2022 11:58 AM (IST)
आणखी पाहा