एक्स्प्लोर
Share Market Closing Bell: सेन्सेक्स, निफ्टीची ऐतिहासिक उसळण; गुंतवणूकदारांचे चांगभलं!
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांचा खरेदीचा उत्साह दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिकस उसळण घेतली.
Share Market Closing Bell: सेन्सेक्स, निफ्टीची ऐतिहासिक उसळण; गुंतवणूकदारांचे चांगभलं!
1/8

बुधवारी भारतीय शेअर बाजाराचा दिवस ऐतिहासिक ठरला. सेन्स्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक उसळण घेतली. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 64,000 अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने 19,000 अंकाचा टप्पा पार केला.
2/8

बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 500 अंकांच्या तेजीसह 63,915 अंकावर आणि निफ्टी 155 अंकांनी वधारत 18,972 अंकांवर स्थिरावला.
3/8

सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स आणि निफ्टीमधील 50 पैकी 42 शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
4/8

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 2.02 लाख कोटींची वाढ झाल्याचे दिसून आले.
5/8

मीडिया सेक्टर्समध्ये घसरण दिसून आली. तर, मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये तेजी दिसून आली.
6/8

डॉलरच्या तुलनेत आज रुपया 82.05 रुपयांवर स्थिरावला.
7/8

आज बाजारातील तेजीचा परिणाम बाजार भांडवलावरही दिसून आला.
8/8

बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 294.13 लाख कोटी इतके झाले. मंगळवारी, 292.11 लाख कोटी इतके भांडवल होते.
Published at : 28 Jun 2023 04:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
छत्रपती संभाजी नगर
















