एक्स्प्लोर
Gold Rate Update: सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
Gold Rate Update: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दरात मंगळवारी तब्बल 1,442 रुपयांची उसळी नोंदवली गेली.
Gold Rate Update
1/11

टॅरिफ तसेच जागतिक बाजारामध्ये मागणी वाढल्याने मंगळवारी एकाच दिवसात सोन्याच्या किमती विक्रमी 5 हजार 80 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सोने 1,12,750 रुपये प्रति 10 ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचले आहे.
2/11

तर चांदीचे भावही 2,800 ने उसळून विक्रमी 1,28,800 रुपये प्रतिकिलो (सर्व करांसह) वर पोहोचले आहेत. मागील व्यवहारात चांदीचा दर 1,26,000 प्रतिकिलो होता.
Published at : 10 Sep 2025 11:10 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























