एक्स्प्लोर

16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी

शेख समीर शेख सलीम असे बाईक रायडरचे नाव असून त्याच्याकडी बाईकची किंमत तब्बल 16 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरुन फेमस होण्याची जणू स्पर्धा आणि याड लागल्याचं दिसून येत आहे. लहान सहान व्यवसाय करणारे तरुण किंवा कॉलेजमधील तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून रिल्स बनवून आपला चाहता वर्ग तयार करत आहेत. अनेकदा, रिल्स (Reel) बनवून दहशत पसरविण्याचा प्रकारही घडतो आहे. तर, अनेकजण स्टंट करुन हवा करण्याचा प्रयत्न करतात. छत्रपती संभाजीनगरमधील एका बाईक रायडरला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. स्पोर्ट्स बाईकवर मुलींसोबत प्रँक करणारा हा रायडर महाविद्यालय परिसरात तरुण मुलींची छेड काढायचा, मुलीजवळ जाऊन स्पोर्ट बाईकचा आवाज काढायचा आणि आक्षेपार्ह बोलायचा. विशेष म्हणजे या घटनेचे रील्स तयार करून स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही ते रील्स तो व्हायरल करायचा. याबाबत पोलिसांनी (Police) या रिल्सची दखल घेत बाईक रायडर समीर शेखवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

शेख समीर शेख सलीम असे बाईक रायडरचे नाव असून त्याच्याकडी बाईकची किंमत तब्बल 16 लाख रुपये असल्याची माहिती आहे. तर, शेख समीर हा भंगारचा व्यवयाय करत असून रीलस्टार देखील आहे. इंस्टाग्रामवर त्याचे दीड लाख फॉलोअर्स असून हे फॉलोअर्स आणखी वाढावे यासाठी तो असे रंजक आणि स्टंटबाज रिल्स बनवतो. त्यामुळे, पोलिसांनी रिल्सस्टार शेख समीरसह त्याच्यासोबत रील तयार करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दणका देताच या तरुणाने आपण केलेल्या चुकीचा व्हिडिओ करत माफी देखील मागितली आहे. मात्र, या तरुणाची प्रोफाइल बघितल्यावर तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण, तो तब्बल 16 लाखांची स्पोर्ट बाईक वापरत होता.

कोण आहे शेख समीर

शेख समीर हा संभाजीनगर शहरातील बाजीपुरा परिसरातील गल्ली नंबर 19 मध्ये राहणारा भंगार व्यावसायिक असून तो स्वतःला रायडर समजतो. काही दिवसांपूर्वी रायडिंग करताना अपघात झाला होता, त्यानंतर त्याने सोशल मीडियावर रिल्स बनवायला सुरुवात केली. सध्या त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंवर त्याचे दीड लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टासाठी रील बनवताना तो महागड्या गाड्या वापरत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या स्पोर्ट बाईकवर त्याने रिलीज बनवून मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि आपली दहशत निर्माण केली त्या स्पोर्ट बाईकची किंमत तब्बल 16 लाख रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी त्याने महागडी मर्सिडी कारही खरेदी केली होती, पुढे ती विक्री करून फॉर्च्यूनर कार घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा

उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
Embed widget