एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार

1) मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेणे बेकायदेशीर, शासन निर्णय हा संभ्रम निर्माण करणारा, मराठा आरक्षणाच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळांची तीव्र नाराजी https://tinyurl.com/3fsa4buy मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा देखील मोर्चा मुंबईत धडकणार, दसऱ्यानंतरचा मुहूर्त ठरला https://tinyurl.com/45432srj मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल https://tinyurl.com/2nzpknde

2) शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरुंपासून, कर्नाटकातील मेट्रो स्टेशनच्या नामांतरावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका https://tinyurl.com/2etwkpa6 नागरिकांना आता व्हॉट्सॲपवर 200 सेवा मिळणार, पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/58d38rvu 

3) सगळ्या समाजांना आरक्षण दिलं तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल, आरक्षणाने समस्या सुटणार नाहीत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3vv5zpv मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे, कुठे मिळेल, अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/5bux4bc2

4) राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली, पण नेमकी काय चर्चा झाली हे माहित नाही, मनसेचे नेते बाळा नांदगावकरांची माहिती https://tinyurl.com/v7bn33tz  बॉम्बे' नाही, 'मुंबई' म्हणा, मनसेचे नेते अमेय खोपकरांचा कॉमेडियन कपिल शर्माला इशारा https://tinyurl.com/4wa53a3p

5) ज्यांचं राजकीय करिअर मोठं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तेच मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर घाव घालतायेत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/jvx9f6uu
दोन्ही मुंडेच लक्ष्मण हाकेंना बीड जिल्ह्यात फिरवून वातावरण दूषित करतायत; ऑल इंडिया पँथर सेनेचे  अध्यक्ष दीपक केदार यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/u9p9jvtn

6) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 आले; ऑगस्ट महिन्याचा हफ्ता वितरणास आजच सुरुवात, 344.30 कोटी रुपयांचा निधी वर्ग https://tinyurl.com/mtjachd7

7) चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/5e48t2ss तीन वर्षीय चिमुकलीला आधी गळफास देऊन पित्याने संपविले आयुष्य, कौटुंबिक वादाच्या कारणातून, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं https://tinyurl.com/2eb4u4pn

8) सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन,4 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं https://tinyurl.com/mtkkf4zn बीडच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांची आत्महत्या नसून घातपात, नातेवाईकांचा आरोप https://tinyurl.com/2eat39tj

9) उपराष्ट्रपतींसाठी मतदान करुन परतताना भीषण अपघात, भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे  थोडक्यात बचावले https://tinyurl.com/39r3zp3z

10)  राज्यातील खेळाची मैदानं अद्ययावत करा, नवं क्रीडा धोरण तयार करा;  उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश https://tinyurl.com/3njm3v66 मैदानावरून आउट, पण प्रेमाच्या पिचवर षटकार, क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा गर्लफ्रेंड आकृती अग्रवालसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/2kv46nux
 
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
Solapur Angar nagarpanchayat: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report
Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report
Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
Solapur Angar nagarpanchayat: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Ramesh Pardeshi: संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
Shivsena Vs BJP: भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
Embed widget