एक्स्प्लोर

Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!

फेसबुक सुरुवातीला कनेक्शन आणि मेसेजिंगचा प्लॅटफॉर्म होता. आता कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचं महत्त्वाचं साधन बनलं आहे.

फेसबुक

1/9
वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन क्रिएटर्स कमाई करत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि युट्यूबवर कंटेंट पोस्ट करुन कमाई करता येऊ शकते.

2/9
फेसबुक सुरुवातीला कनेक्शन आणि मेसेजिंगचा प्लॅटफॉर्म होता. आता कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचं महत्त्वाचं साधन बनलं आहे.
फेसबुक सुरुवातीला कनेक्शन आणि मेसेजिंगचा प्लॅटफॉर्म होता. आता कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचं महत्त्वाचं साधन बनलं आहे.
3/9
व्हिडिओ तयार करुन पोस्ट करुन पैसे कमावण्याचा मार्ग फेसबुकवर उपलब्ध आहे. 5000 व्यूज साठी फेसबुक किती पैसे देते जाणून घेऊयात.

4/9
Facebook वरुन व्हिडिओद्वारे पैसे कमावण्यासाठी फेसबुक मॉनिटायझेशन प्रोग्रॅमचा भाग होणं आवश्यक असतं. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. ज्यानुसार पेजला ठराविक फॉलोअर्स असावेत, व्हिडिओ अपलोड करण्यात सातत्य असावं, फेसबुकच्या कम्युनिटी गाईडलाइन्सचं आणि मॉनिटायझेशन पॉलिसीचं पालन केलेलं असाव.

5/9
या अटी पूर्ण केल्यानंतर व्हिडिओत इन स्ट्रीम एड्स म्हणजेच व्हिडिओत सुरु असणाऱ्या जाहिरातील लावू शकता. यातून फेसबुक क्रिएटर्सला पैसे देते.

6/9
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 5000 साठी किती पैसे मिळतात असा प्रश्न असू शकतो. मात्र, याचा काही निश्चित दर नाही, कारण कमाई काही गोष्टींवरुन ठरते. ते म्हणजे दर्शक कोणत्या देशातून आहेत. व्हिडिओ किती वेळाचा आहे. जाहिराती किती दाखवल्या. व्हिडिओवर एंगेंजमेंट (लाईक, कमेंट आणि शेअर) किती आहे. सामान्यपणे पाहिलं तर फेसबुकवरुन 5000 व्यूजसाठी 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

7/9
दर्शक अमेरिका, यूरोप सारख्या देशातून असतील तर अधिक रक्कम मिळू शकते. भारतासारख्या देशातील दर्शक असतील त्या तुलनेत कमी मिळतात.

8/9
फेसबुकवरुन अधिक कमाई करायची असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. व्हिडिओ आकर्षक आणि मोलिक असावा. व्हिडिओचा कालावधी 3 मिनिटांपासून अधिक ठेवला तर In-Stream Ads लागू शकतात. अधिक एंगेजमेंट मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपला व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि ग्रुपमध्ये शेअर करा ज्यामुळं अधिक दर्शक मिळू शकतात.

9/9
YouTube प्रमाणं Facebook देखील कंटेंट क्रिएर्ससाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे. दररोज लाखो-करोडो लोक व्हिडिओ पाहतात. सातत्यपूर्ण मेहनत आणि यूनिक कंटेंट पोस्ट केला तर व्हिडिओ आणि फॉलोअर्स वाढू शकतात. वाढलेले व्यूज कमाई वाढवू शकतात.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?

Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 :  मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report :  पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi:  अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व

Embed widget