एक्स्प्लोर
SBI Share Price : स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर 900 रुपयांच्या पार जाणार, स्टॉप लॉस कुठं लावायचा? ब्रोकरेजनं काय म्हटलं?
SBI Share Price : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. मे महिन्यात एसबीआयकडून जानेवारी ते मार्च 2025 च्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया
1/6

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर येत्या काही दिवसांमध्ये 900 रुपयांचा टप्पा पार करु शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही दिवसांपासून स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजी आहे.
2/6

एक्सिस सिक्यूरिटीजनं दिलेल्या सल्ल्यानुसार स्टेट बँक इंडियाचा शेअर 10 ते 15 टक्क्यांनी वाढू शकतो. यामुळं येत्या 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीसाठी शेअर खरेदी करावा, असा देण्यात आला आहे.
Published at : 29 Apr 2025 07:07 PM (IST)
आणखी पाहा























