एक्स्प्लोर
अंबानी, टाटा ते शाहरुख खान, देशातली पाच आलिशान घरं, ज्यांची किंमत वाचून धक्क व्हाल!
रतन टाटा, मुकेश अंबानी, शाहरुख खान कसे राहतात, त्यांचे घर कसे आहे? असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. त्यांच्या घरांची किंमत जाऊन घेऊ या...
shah rukh khan mukesh ambani ratan tata (फोटो सौजन्य- एबीपी माझा नेटवर्क)
1/5

मुंबई : सामान्यांना श्रीमंत लोकांचे नेहमीच आकर्षण असते. ते कसे राहतात, त्यांचे घर कसे आहे, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. आज आपण भारतातील प्रसिद्ध अशा पाच लोकांची घरे, त्यांची किंमत जाणून घेऊ या. अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे घर दक्षिण मुंबईत आहे. त्यांच्या या घराचे नाव अँटेलिया असे आहे. या घराची किंमत 15 हजार कोटी रुपये आहे. या घरात चित्रपटगृह, गॅरेज, स्वीमिंग पूल, स्पा अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत.
2/5

उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला हेदेखील मुंबईच्या मलबार हील या भागात राहतात. त्यांच्या घराला जटिया हाऊस म्हणून ओळखले जाते. त्यांच्या घराची किंमत 425 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या घरातही बगीचा, स्वीमिंग पूल, हेलिपॅड अशा सुविधा आहेत.
Published at : 22 Apr 2024 07:53 PM (IST)
आणखी पाहा























