एक्स्प्लोर
नॅशनल सेव्हिंग ते पोस्ट ऑफिस सेव्हिंग, 'या' 7 जबरदस्त बचत योजना तुम्हाला करतील मालामाल!
मोजकेच पैसे असतील आणि तुम्हाला गुंतवणूक करायची असेल काय करावे, असे विचारले जाते. सरकारकडून अल्प बचतीच्या अनेक योजना राबवल्या जातात.
saving scheme (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

Small Saving Scheme Interest Rate: तुम्हाला अल्प बचत योजनांत बचत करून चांगला परतावा हवा असेल तर खाली दिलेल्या योजना सर्वोत्तम आहेत.
2/8

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही एका प्रकारची एफडी स्कीम आहे. या योजनेत तुम्ही एक, दोन, तीन ते पाच वर्षांपर्यंत पैशांची गुंतवणूक करू शकतो. या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांच्या पटीत पैसे गुंतवू शकता. या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गतत 1.50 लाख रुपयांपर्यंतची तुम्हाला सूट मिळते. या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर 1 एका वर्षाला 6.9 टक्के, 2 वर्षांसाठी 7 टक्के, 3 वर्षांसाठी 7.1 टक्के तर 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज मिळते.
Published at : 04 Aug 2024 04:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























