एक्स्प्लोर
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व मधील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीसंदर्भात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Badlapur chemical company fire
1/7

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व मधील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीसंदर्भात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
2/7

एमआयडीसीमधील येथील पॅसिफिक कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली.
Published at : 07 Jan 2026 09:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement