एक्स्प्लोर

लग्नाचा सीझन सुरु होताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ

सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं चढ उतार होत आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाचा हंगामा सुरु होताच सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price

1/8
सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं चढ उतार होत आहे.

2/8
सध्या लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. दिवाळीचा सण संपताच लग्नसराई सुरु होते. दरम्यान, लग्नाचा हंगामा सुरु होताच सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे.

3/8
सोने वायदा बाजारात 61,074 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. त्यानंतर त्याच्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे.

4/8
बुधवारच्या तुलनेत सोन्याचा भाव 117 रुपये म्हणजचे 0.19 टक्क्यांनी वाढून 61,141 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा भाव 61031 रुपयांवर बंद झाला होता.

5/8
लग्नाचा हंगाम सुरु होताच सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

6/8
कालच्या तुलनेत चांदी 131 रुपयांनी म्हणजेच 0.18 टक्के वाढीसह 72,957 रुपये किलोवर आली आहे.

7/8
आजपासून (23 नोव्हेंबर) भारतात लग्नाचा मोसम सुरू झाला आहे. भारतात लग्नसमारंभात सोन्या-चांदीचे दागिने देण्याचे विशेष महत्त्व आहे

8/8
सोन्याचा भाव 117 रुपये म्हणजचे 0.19 टक्क्यांनी वाढून 61,141 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 

Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होतीRam  kadam On Ghatkopar Hording  :  राम कदमांकडून भावेश भिडेंचा ठाकरेसोबतचा फोटो ट्विट : ABP MajhaChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 14 मे 2024 : ABP MajhaPM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगापुजन, अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
South Movies : 'या' महिन्याच्या शेवटी   6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
'या' महिन्याच्या शेवटी 6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Embed widget