एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्याची किंमत 'जैसे थे', तर चांदी झाली एक हजार रूपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,060 रूपयांवर आला आहे.
![Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,060 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/02/5bc057b902fc6ddec8fd9cbc8a30c31f1675313554219267_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दराने तब्बल साठ हजारांची विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, आज सोन्याच्या दरात काहीही बदल झालेला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/ec6277b25b270ecb96221c566a402e993f5fd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दराने तब्बल साठ हजारांची विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, आज सोन्याच्या दरात काहीही बदल झालेला नाही.
2/9
![आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,060 रूपयांवर तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,305 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/f39c32c2c382e5633475cc073910c6b0842e3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,060 रूपयांवर तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,305 रूपयांवर आला आहे.
3/9
![सोन्याचे दर गेल्या 24 तासांत स्थिर असल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीची चांगली संधी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/56aef8ca5a81ea5428f4945c36cb621aed739.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याचे दर गेल्या 24 तासांत स्थिर असल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीची चांगली संधी आहे.
4/9
![आज एक किलो चांदीचा दर 67,780 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/b32d113f865bbc5eed0cd64c4bd5e4684a0a0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज एक किलो चांदीचा दर 67,780 रूपयांवर आला आहे.
5/9
![जागतिक पातळीवर सोन्याचे दर घसरल्याने त्याचा परिणाम म्हणून जळगावच्या सुवर्णनगरीमध्येही सोन्याचे दर 59 हजारांवर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/dc98bedad0eef41a39d030caedb3b499ddbbb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक पातळीवर सोन्याचे दर घसरल्याने त्याचा परिणाम म्हणून जळगावच्या सुवर्णनगरीमध्येही सोन्याचे दर 59 हजारांवर आहेत.
6/9
![स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% कमी होऊन 1,585.78 डॉलर प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन 1,796.50 डॉलरवर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/9722c8cccf2573e13d4b0465417833f0bcf6b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% कमी होऊन 1,585.78 डॉलर प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन 1,796.50 डॉलरवर होते.
7/9
![स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन 23.44 डॉलरवर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन 1,005.88 डॉलर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/b76460fd1dada4259ad9a7cc98be6c6dfad1f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन 23.44 डॉलरवर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन 1,005.88 डॉलर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत.
8/9
![BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/8f86cc0617c5dc0ca8a4074ca9da5bd9a3757.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.
9/9
![इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/2ea0203f15eb81c167fe3894489d0da9555d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
Published at : 07 Feb 2023 12:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)