एक्स्प्लोर
Gold Rate Today : लग्नमुहूर्तावर ग्राहकांना सोनं खरेदीची चांगली संधी; तर चांदीही झाली स्वस्त
Gold Rate Today : लग्नसराईचे दिवस आणि सोन्या-चांदीची खरेदी यांचं समीकरण फार जुनं आहे. भारतीय बाजारात या निमित्ताने ग्राहकांची लगबग सुरु आहे.
![Gold Rate Today : लग्नसराईचे दिवस आणि सोन्या-चांदीची खरेदी यांचं समीकरण फार जुनं आहे. भारतीय बाजारात या निमित्ताने ग्राहकांची लगबग सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/aa1fd69abe50fee5e2031f5ad14a7cf41669357914939279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात घट झाली की ग्राहकांनाही दागिन्यांची खरेदी करणं सोपं जातं. असाच उत्साहाचा काळ दिवाळीच्या दरम्यान पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/56aef8ca5a81ea5428f4945c36cb621af8a6d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात घट झाली की ग्राहकांनाही दागिन्यांची खरेदी करणं सोपं जातं. असाच उत्साहाचा काळ दिवाळीच्या दरम्यान पाहायला मिळाला.
2/9
![आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान वस्तूंचे हे दर ठरत असल्या कारणाने यचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/fd02343ce349371243a710c8b0a3f26e838c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान वस्तूंचे हे दर ठरत असल्या कारणाने यचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही होतो.
3/9
![मागचे काही दिवस आपण पाहतोयत सोन्या-चांदीच्या दरात किंचित फरकाने घट होताना दिसत येत होती. हाच दर कायम ठवत ग्राहकांसाठी आजही दिलासादायक बातमी आहे ते म्हणजे सोन्याच्या दरात आजही घट सुरुच आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/4c231e11596d3ab6badf8bf63fa09467d19c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागचे काही दिवस आपण पाहतोयत सोन्या-चांदीच्या दरात किंचित फरकाने घट होताना दिसत येत होती. हाच दर कायम ठवत ग्राहकांसाठी आजही दिलासादायक बातमी आहे ते म्हणजे सोन्याच्या दरात आजही घट सुरुच आहे.
4/9
![आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,700 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/77a87da9025706235c8604b7367ef5421c5e4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,700 रूपयांवर आला आहे.
5/9
![तर, 1 किलो चांदीचा दर 61,940 रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे ग्राकांना सोने खरेदीची चांगली संधी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/2ea0203f15eb81c167fe3894489d0da96e017.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर, 1 किलो चांदीचा दर 61,940 रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे ग्राकांना सोने खरेदीची चांगली संधी आहे.
6/9
![सोन्याचे दर हे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी काहीशा प्रमाणात सारखेच असताता. तर राजधानी दिल्लीतही आज 24 कॅरेट सोन्याचा दर 52,610 रूपयांवर व्यवहार करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/ff308553217abc2b75198d585ff456f60957c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याचे दर हे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी काहीशा प्रमाणात सारखेच असताता. तर राजधानी दिल्लीतही आज 24 कॅरेट सोन्याचा दर 52,610 रूपयांवर व्यवहार करत आहे.
7/9
![तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/f39c32c2c382e5633475cc073910c6b0cbd55.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
8/9
![तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/e5a2a0e82882db7f58ba6942cff2afec556df.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
9/9
![तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/58378eb7a8fd83556fa2a79f6202c27c55084.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
Published at : 26 Nov 2022 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)