एक्स्प्लोर
सोन्याच्या दरानं मोडले सर्व विक्रम! कोणत्या देशात मिळते कमी दरात सोनं?
सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या दरानं सर्व विक्रम मोडले आहेत.
Gold Price
1/10

सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे.
2/10

सोन्याच्या दराने अनेक मोठे विक्रमही मोडले आहेत.भारतात 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,170.00 रुपये आहे.
3/10

आपल्या देशापेक्षा दुबईमध्ये सोन्याचे कमी दर आहेत.
4/10

दुबईत सोन्याची किंमत भारतापेक्षा कमी आहे. येथील बाजारपेठेत सोन्याचा दर्जाही चांगला आहे.
5/10

जागतिक बाजाराचा परिणाम दुबईतील सोन्याच्या भावावर दिसत आहे.
6/10

दुबई हे सोने खरेदीसाठी लोकप्रिय ठिकाण मानले जाते. हे विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे.
7/10

गोल्ड अँड सिल्व्हर डीलर्स फेडरेशननुसार नेपाळमध्ये सोन्याचा एक तोळा (11.66 ग्रॅम) सोन्याची किंमत 162800 रुपये आहे.
8/10

पाकिस्तानमध्ये सोन्याच्या दराने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे. पाकिस्तानमध्ये एक तोळा सोन्याची किंमत 300,346 रुपये आहे. त्यात वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.
9/10

तुम्ही जर स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दुबई तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये सोन्याचे भाव चढे आहेत.
10/10

भारतात 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,170.00 रुपये आहे.
Published at : 08 Feb 2025 09:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
