तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. भारत सरकार तुम्हाला सोमवारपासून सोन्याच्या गुंतवणुकीसाठी खास संधी देणार आहे.
2/9
तुम्हाला प्रति 10 ग्रॅम सोने 62,000 रुपयांपेक्षा कमी दराने मिळणार आहे.
3/9
सोमवारपासून पुन्हा एकदा सॉव्हरेन गोल्ड बाँडची विक्री सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 18 डिसेंबरपासून सार्वभौम गोल्ड बाँड सीरीज-3 ची विक्री सुरु करणार आहे.
4/9
डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूटही मिळणार आहे. अलीकडेच, देशातील बहुतेक सराफा बाजारात सोन्याचा दर 64,000 रुपयांवर गेला आहे, परंतु सोन्याच्या रोख्यांसाठी, आरबीआयने प्रति ग्रॅम 6,199 रुपये दर ठेवला आहे.
5/9
सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 62,000 रुपयांच्या खाली आहेत. जर तुम्ही डिजिटल पेमेंट करून सोन्याचे रोखे खरेदी केले तर सोन्याची किंमत 6,149 रुपये प्रति ग्रॅम असेल. आरबीआयने जारी केलेले सुवर्ण रोखे प्रत्यक्षात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीएवढे आहेत.
6/9
देशातील बहुतेक सराफा बाजारात सोन्याचा दर 64,000 रुपयांवर गेला आहे, परंतू सोमवारपासून सोनं 62000 रुपयांपेक्षा कमी दरानं होणार
7/9
तुम्ही डिजिटल पेमेंट करून सोन्याचे रोखे खरेदी केले तर सोन्याची किंमत 6,149 रुपये प्रति ग्रॅम असेल. आरबीआयने जारी केलेले सुवर्ण रोखे प्रत्यक्षात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीएवढे आहेत.
8/9
तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो.
9/9
तुम्हाला प्रति 10 ग्रॅम सोने 62,000 रुपयांपेक्षा कमी दराने मिळणार आहे.