एक्स्प्लोर
Photo: जाणून घ्या अर्थसंकल्पाबद्दल रंजक गोष्टी फोटोंच्या स्वरुपात
India Budget 2023: ब्रिटिशकाळात देशाचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत त्यामध्ये अनेक बदल झाल्याचं दिसून येतंय.
India Budget 2023
1/11

भारतात सर्वात पहिल्यांदा अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 साली सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतर्फे सादर करण्यात आला. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश संसदेचं ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आलं होतं. भारतातील हा पहिला अर्थसंकल्प मांडण्याचे श्रेय जातंय त्या वेळचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांना.
2/11

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला. तो अर्थमंत्री आर.के. शनमुखम चेट्टी यांनी मांडला. खरं पाहिलं तर तो एक अंतरिम अर्थसंकल्प होता. पुढे जाऊन 1948 साली मार्च महिन्यात पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Published at : 26 Jan 2023 10:00 PM (IST)
आणखी पाहा























