एक्स्प्लोर
Ayodhya : मुकेश अंबानी यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला जाहीर केली 2.51 कोटी रुपयांची देणगी!
Ayodhya : अयोध्येच्या राम मंदिरासाठी 'अंबानी' कुटुंबाकडून देणगी जाहीर...
![Ayodhya : अयोध्येच्या राम मंदिरासाठी 'अंबानी' कुटुंबाकडून देणगी जाहीर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/c7bed7178692c86930d97237eed421ff170599548750694_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अयोध्येच्या राम मंदिरासाठी 'अंबानी' कुटुंबाकडून देणगी जाहीर...(Photo : PTI)
1/10
![राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशभरातून लोकांनी अयोध्येत उपस्थिती लावली, त्यामध्ये अनेक मोठे उद्योगपती, खेळाडू आणि बॉलिवूड स्टार्सचा समावेश होतो. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/d01b83219838d939d755e19490219b23891d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशभरातून लोकांनी अयोध्येत उपस्थिती लावली, त्यामध्ये अनेक मोठे उद्योगपती, खेळाडू आणि बॉलिवूड स्टार्सचा समावेश होतो. (Photo : PTI)
2/10
![उद्योगपती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/5c24e0eaaf07c81534e683ac93138b4ce2923.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्योगपती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. (Photo : PTI)
3/10
![मुकेश अंबानी यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. अंबानी कुटुंबाने अभिषेक प्रसंगी मंदिराला भेट दिल्यानंतर ही घोषणा केली. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/9046e93bf558032fb40f871e6aceff0f8218c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. अंबानी कुटुंबाने अभिषेक प्रसंगी मंदिराला भेट दिल्यानंतर ही घोषणा केली. (Photo : PTI)
4/10
![अयोध्येच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानालाही सजवलं होतं. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/266883bdc9fcc6d9f99e8d640ae72b63a349d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अयोध्येच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानालाही सजवलं होतं. (Photo : PTI)
5/10
![अंबानींचे हे निवासस्थान फुलांनी आणि विद्युत रोषणाईंनी झळाळून उठलं होतं. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/faa84f9b1fc46ea563f53bc11d4b7fccd8b50.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंबानींचे हे निवासस्थान फुलांनी आणि विद्युत रोषणाईंनी झळाळून उठलं होतं. (Photo : PTI)
6/10
![मुकेश अंबानी हे त्यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, मुले आकाश आणि अनंत, सून श्लोका आणि होणारी सून राधिका मर्चंट यांच्यासह अयोध्येत होते. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/1cff93401e6f3ec3ca2e7d94dffed344c7180.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी हे त्यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, मुले आकाश आणि अनंत, सून श्लोका आणि होणारी सून राधिका मर्चंट यांच्यासह अयोध्येत होते. (Photo : PTI)
7/10
![मंदिरात जाण्यापूर्वी मुकेश अंबानी म्हणाले होते की, आज प्रभू राम येत आहेत. 22 जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/bb1335ac160185beac143467dc23e83fc4084.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिरात जाण्यापूर्वी मुकेश अंबानी म्हणाले होते की, आज प्रभू राम येत आहेत. 22 जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. (Photo : PTI)
8/10
![रिलायन्सच्या अध्यक्षांनी यापूर्वीही अनेक मंदिरांना देणगी दिली आहे. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/800d757f4a0e955c4981fcbd5c15b4456b63b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलायन्सच्या अध्यक्षांनी यापूर्वीही अनेक मंदिरांना देणगी दिली आहे. (Photo : PTI)
9/10
![गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला त्यांनी पाच कोटी रुपयांची देणगी दिली होती. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/87d886da664a17c2ee9f5d79ab4796293a66a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला त्यांनी पाच कोटी रुपयांची देणगी दिली होती. (Photo : PTI)
10/10
![फेब्रुवारी 2023 मध्ये, त्यांनी आणि त्यांचा मुलगा आकाश यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि ट्रस्टला 1.51 कोटी रुपये दान केले. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/50b3b0a8c5a58ac57fde278b0a51c235a40e3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फेब्रुवारी 2023 मध्ये, त्यांनी आणि त्यांचा मुलगा आकाश यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि ट्रस्टला 1.51 कोटी रुपये दान केले. (Photo : PTI)
Published at : 23 Jan 2024 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)