एक्स्प्लोर
5G Internet : देशातील 13 शहरांमध्ये सुरू होणार 5 जी सेवा; राज्यातील 'या' दोन शहरांचा समावेश
5 G Internet Service : देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5 जी इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. यामध्ये राज्यातील दोन शहरांचा समावेश आहे,
5G Internet : देशातील 13 शहरांमध्ये सुरू होणार 5 जी सेवा; राज्यातील 'या' दोन शहरांचा समावेश
1/8

देशामध्ये 5 जी इंटरनेट सेवा सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी भारत पुढाकार घेत आहे.
2/8

महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये 5 जी इंटरनेट सेवा सुरू होणार आहे.
Published at : 27 Aug 2022 04:41 PM (IST)
आणखी पाहा























