एक्स्प्लोर
घटस्फोटानंतर नवऱ्यांनी पुन्हा थाटला संसार, पण 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी नाही बांधली दुसरी लग्नगाठ
1/6

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी ऐकमेकांमध्ये खटके उडाल्याने घटस्फोट घेतला. परंतु, असे बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या बायकांनी वेगळं झाल्यानंतर अविवाहित रहाणे पसंत केलं.
2/6

अमृता सिंह: अमृता सिंहने 1991 मध्ये कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध 12 वर्षांनी कमी असलेल्या सैफ अली खानशी लग्न केले. दोघांनाही सारा आणि इब्राहिम नावाची दोन मुले झाली. मात्र, लग्नाच्या 13 वर्षानंतर 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा लग्न केले नाही पण सैफने दुसऱ्यांदा करीना कपूरसोबत लग्नगाठ बांधली.
Published at :
आणखी पाहा























