एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी चमत्कारी; अपार धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Weekly Lucky Zodiacs 09 September To 15 September : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Horoscope 09 September To 15 September 2024

1/10
मेष रास (Aries Weekly Horoscope) : मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी चांगला आर्थिक लाभ देणारा ठरू शकतो. या काळात तुमचा व्यवसाय वाढेल. कामाच्या ठिकाणीही तुमची सर्व उद्दिष्टं साध्य होतील. या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल.

2/10
सप्टेंबरचा हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात, परंतु तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या गुप्त शत्रूंपासून थोडं सावध राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विवाहित लोकांच्या नात्यात गोडवा येईल.

3/10
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope) : मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा आत्मशोधाचा असेल. व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परंतु, या आठवड्यात तुम्ही सर्व समस्यांना धैर्याने सामोरे जाल.

4/10
या आठवड्यात तुम्ही कोणतंही काम कराल, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरच्या संदर्भातील निर्णयांवर काम सुरू करू शकता. या आठवड्यात तुम्हाला थकवा आणि निद्रानाश यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

5/10
कर्क रास (Cancer Weekly Horoscope) : कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा खूप शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने काही पावलं उचलाल. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल.

6/10
तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात याल आणि तुम्हाला लाभाच्या चांगल्या संधीही मिळतील. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जोडीदाराशी तुमचे प्रेमसंबंध घट्ट होतील. तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवण्याच्या चांगल्या संधीही तुम्हाला मिळतील.

7/10
तूळ रास (Libra Weekly Horoscope) : सप्टेंबरचा दुसरा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. या आठवड्यात नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना यश मिळू शकतं. तर परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. या आठवड्यात कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होईल.

8/10
तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींचंही पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे.

9/10
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा आनंददायी आणि लाभदायक ठरेल. या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मात्र, या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत थोडं सावध राहावं लागेल.

10/10
गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडा विचार करून करा. या आठवड्यात विवाहित लोक केवळ एकमेकांसोबत चांगला वेळ घालवणार नाहीत, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतही चांगला वेळ घालवतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Bigg Boss Marathi Season 5 : अभिजीत अन् पॅडीदादामध्ये रंगली चर्चा, ''अरबाज म्हणजे गुहेत पळून जाणारा सिंह!''; संग्रामचाही टोला
अभिजीत अन् पॅडीदादामध्ये रंगली चर्चा, ''अरबाज म्हणजे गुहेत पळून जाणारा सिंह!''; संग्रामचाही टोला
Mumbai Ganesh Visarjan 2024: मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती
मुंबईतील बड्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा रात्री 11 पूर्वीच होणार?
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dagadusheth Halwai Pune : दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक, दक्षिण भारतीय वाद्यपथकाचं आकर्षणMarahtwada Muktisangram: मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचा समारोप, मुख्यमंत्री ध्वजारोहण करणारSharad pawar Letter : कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, पत्रातून शरद पवारांवर निशाणाMumbaicha Raja Mirvanuk : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Bigg Boss Marathi Season 5 : अभिजीत अन् पॅडीदादामध्ये रंगली चर्चा, ''अरबाज म्हणजे गुहेत पळून जाणारा सिंह!''; संग्रामचाही टोला
अभिजीत अन् पॅडीदादामध्ये रंगली चर्चा, ''अरबाज म्हणजे गुहेत पळून जाणारा सिंह!''; संग्रामचाही टोला
Mumbai Ganesh Visarjan 2024: मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती
मुंबईतील बड्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा रात्री 11 पूर्वीच होणार?
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...

बाप्पा चालले गावाला! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
Embed widget