एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; अपार धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Weekly Lucky Zodiacs 02 September To 08 September : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Lucky Zodiacs 02 September To 08 September

1/10
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा चांगला राहील. वृश्चिक राशीचे लोक आपली सर्व कामं वेळेवर करण्यात यशस्वी होतील. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कोणत्याही प्रयत्नात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि समाजात तुमचा सन्मान वाढेल.

2/10
आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ प्रशंसा करतील. हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. या राशीचे लोक जे अनेक दिवसांपासून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठीही सप्टेंबर महिना चांगला जाणार आहे. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा आणि खूप सन्मान मिळेल.

3/10
कन्या रास (Virgo Weekly Horoscope) : कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा फायदेशीर ठरेल. हा आठवडा तुमच्यासाठी खूप भाग्याचा असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, करियर आणि व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही जे काही प्रवास कराल ते शुभ आणि फायदेशीर सिद्ध होणार आहेत.

4/10
या आठवड्यात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळेल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात खूप मदत होईल. नोकरदार महिलांना करिअरमध्ये काही मोठं यश मिळू शकतं. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधीही मिळेल.

5/10
कर्क रास (Cancer Weekly Horoscope) : कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला हितचिंतकांच्या मदतीने नियोजित सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्याशी चांगलं वागतील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील.

6/10
समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्हाला पूर्वी केलेल्या कामासाठी सन्मानित केलं जाऊ शकतं. परदेशात बिझनेस करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे, अशा लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, जर तुम्ही परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या दिशेने मोठं यश मिळू शकतं.

7/10
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope) : वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा खूप शुभ राहील आणि त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होईल. या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात जे काही प्रयत्न कराल ते यशस्वी होतील. व्यवसायाशी निगडीत लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे.

8/10
नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत होते, त्यांना नवीन संधी मिळतील. कोर्टात प्रलंबित प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंददायी वेळ घालवणार आहात. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होणार आहे.

9/10
सिंह रास (Leo Weekly Horoscope) : सिंह राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा खूप भाग्याचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही तुमच्या क्षमतेच्या जोरावर बरंच काही साध्य कराल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

10/10
यश मिळवल्यानंतर अति उत्साही होणं टाळा. इतरांचा अपमान टाळा, अन्यथा तुमचे स्वतःचे हितचिंतक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल. विवाहितांसाठी काळ खूप आनंदाचा जाणार आहे.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Shrikant Shinde : आपटे आणि कोतवालांचे श्रीकांत शिंदेंशी संबंध, संजय राऊतांचा दावाMumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP MajhaABP Majha Headlines 5 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सShrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget