एक्स्प्लोर
Shani Gochar 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर शनीचं गुरुच्या राशीत संक्रमण; 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशांसारखा पडणार पाऊस
Shani Gochar 2025 : शनी देव कुंभ राशीतून निघून लवकरच मीन राशीत प्रवेश करणार आहे. देवगुरु बृहस्पतीची ही रास असल्यामुळे अनेक राशींच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं.
Shani Gochar 2025
1/6

शनी देव 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
2/6

ज्या राशीच्या लोकांवर शनीच्या संक्रमणाचा प्रभाव पडतो अशा राशींच्या करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळते. त्यांची अप्रत्यक्षरित्या धनवाढ होते. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
Published at : 15 Jan 2025 10:17 AM (IST)
आणखी पाहा























