एक्स्प्लोर
Somvaar Upay : सोमवारी करावे शिव शंकराचे 'हे' अचूक उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी, कर्ज होईल दूर
Somvaar Upay : शंकराची पूजा करण्यासाठी सोमवारचा दिवस शुभ मानला जातो. कर्जापासून मुक्ती आणि सुख-समृद्धी मिळवायची असेल तर सोमवारी हे निश्चित उपाय करा.
Somvaar Upay
1/10

शंकर देवाची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. सोमवारी केलेले निश्चित उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या संपवू शकतात.
2/10

प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी, सोमवारी तांदूळ, दूध आणि चांदीचे दान करा, असे केल्याने तुमच्या जीवनात सुख-शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील.
Published at : 11 Dec 2023 08:19 AM (IST)
आणखी पाहा























