एक्स्प्लोर

Narli Paurnima 2024 : नारळी पुनवेचा सण आयलाय...आपल्या प्रियजनांना खास मराठमोळ्या पद्धतीने द्या हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस

Narli Paurnima 2024 : सणवाराच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण पौर्णिमेचा दिवस कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. त्यानुसार तुम्ही काही हटके शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Narli Paurnima 2024

1/7
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

2/7
कोळी बांधवांचा सण उधाण आनंदाला  कार्यारंभ करती वाहूनी श्रीफळ सागराला  नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

3/7
देव वरुण तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो, नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4/7
“दर्या माझ्या भावा कृपा कर मझं वरी खळवळू नको आम्हावरी हीच आमुची मागणी नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…”

5/7
नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरुन जावो,  तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

6/7
“नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो, समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हाला सौख्य, मांगल्य देवो नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!”

7/7
"नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती, दर्याराजा शांत होण्यासाठी कोळी बांधव प्रार्थना करती.. घराघरांत आज नैवेद्याला नारळी भात, सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!

वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP MajhaMajha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Embed widget