एक्स्प्लोर
Numerology : इमोशनली इंटेलिजेंट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वभावाने एकदम 'लॉयल पार्टनर'
Numerology Of Mulank 9 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल याचा अंदाज लावता येतो.त्यानुसार आज आपण मूलांक 2 च्या संदर्भात जाणून घेऊयात.

Numerology
1/8

ज्याप्रमाणे राशीनुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ठरवला जातो. त्याप्रमाणेच, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ठरवला जातो.
2/8

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. अंकज्योतिषशास्त्रानुसार, मूलांक 2 च्या व्यक्ती खूप खास असतात.
3/8

मान्यतेनुसार, मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. मूलांक 2 असलेले व्यक्ती फार शांत, बुद्धिमान आणि भावूक स्वभावाच्या असतात.
4/8

मूलांक 2 असणारे व्यक्ती फार बुद्धिमान आणि समजूतदार असतात. या जन्मतारखेच्या लोकांची लीडरशिप क्वालिटी फार चांगली असते.
5/8

तसेच, स्वत: पुढे जाण्याबरोबरच इतरांनाही मदत करण्याच्या यांच्या स्वभावामुळे हे लोक इतरांचे चांगले मित्र होतात.
6/8

या जन्मतारखेचे लोक प्रेमाच्या बाबतीत फार लकी असतात. तसेच, आपल्या जोडीदाराप्रती फारच लॉयल असतात.
7/8

या जन्मतारखेचे लोक इतरांच्या भावनांचा आणि निर्णयाचा फार सन्मान करतात. ज्यामुळे यांच्याकडे इतर लोक लगेच आकर्षित होतात.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 08 Dec 2024 03:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
