एक्स्प्लोर
Chandra Grahan : 2025 वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 'या' 3 राशींना देणार 440 व्हॉल्ट चा झटका; कोसळणार दु:खाचा डोंगर
Chandra Grahan 2025 : नवीन वर्ष 2025 मध्ये ग्रहांचं संक्रमण आणि ग्रहण दृष्टी फार महत्त्वाची असणार आहे.नवीन वर्षात एकूण 4 ग्रहण लागणार आहेत. यामध्ये पहिलं चंद्रग्रहण 14 मार्च 2025 रोजी असणार आहे.

Chandra Grahan 2025
1/8

नवीन वर्ष 2025 चं पहिलं ग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे. हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी लागणारं हे चंद्रग्रहण अनेक राशींसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
2/8

नवीन वर्ष 2025 मध्ये ग्रहांचं संक्रमण आणि ग्रहण दृष्टी फार महत्त्वाची असणार आहे.नवीन वर्षात एकूण 4 ग्रहण लागणार आहेत. यामध्ये पहिलं चंद्रग्रहण 14 मार्च 2025 रोजी होळीच्या दिवशी लागणार आहे. हे चंद्रग्रहण सिंह रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे.
3/8

14 मार्च रोजी लागणारं चंद्रग्रहण हे पूर्ण चंद्र ग्रहण असणार आहे. पण, भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही. त्यामुळे भारतात हे सूतक नसणार आहे.
4/8

ज्योतिष शास्त्रानुसार, 14 मार्च रोजी लागणारं चंद्रग्रहण काही राशींसाठी अशुभ असण्याची शक्यता आहे. या काळात त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
5/8

पहिलं चंद्रग्रहण सिंह राशीच्या जीवनावर ओढावणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच, काही आव्हानं समोर असतील.
6/8

चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम मकर राशीच्या लोकांवर देखील होणार आहे. या काळात तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरमध्ये अनेक आव्हानं येतील.
7/8

मीन राशीच्या लोकांवर देखील चंद्रग्रहणाचं सावट असणार आहे. या काळात तुमच्यावर अनेक समस्या ओढावू शकतात. ज्याचा तुमच्या वैयक्तिक जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 10 Dec 2024 01:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
नागपूर
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion