एक्स्प्लोर
Astrology : ऑफिसमध्ये काम तुमचं पण क्रेडिट दुसऱ्याला असं होतं का? तुमची कुंडली नेमकं काय सांगते??
Job Astrology : असं म्हणतात की, मेहनतीचं फळ कधीना कधी नक्कीच मिळतं. पण, तुमच्या मेहनतीचं क्रेडिट जर दुसऱ्याच व्यक्तीला मिळत असेल तर तुमची सगळी मेहनत वाया जाते. ऑफिसमध्ये पण तुमच्याबरोबर असंच होतं का?
Job Astrology
1/9

ज्योतिष शास्त्रात ग्रहांची भूमिका आणि आपल्या जीवनावर पडणारा त्याचा चांगला-वाईट परिणाम याविषयी सांगण्यात आलं आहे. आपलं वैयक्तिक जीवन, आरोग्य, धन-संपत्तीपासून ते तुमच्या नोकरी-व्यवसायापर्यंत ग्रहांची भूमिका ही सर्वात महत्ताची असते.
2/9

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि ऑफिसमध्ये सतत तणावात असाल तर तुमच्या कुंडलीतील काही कमजोर ग्रहांच्या स्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे.
Published at : 06 Dec 2024 01:47 PM (IST)
आणखी पाहा























