एक्स्प्लोर

Parbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटका

परभणीतील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरासह जिल्हाभरात शांतता आहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर काल  पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं होतं. आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमप परभणीत ठाण मांडून आहेत. दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत ४० पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आज शहरातील व्यापारी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

परभणी शहरांमध्ये संविधानाच्या पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना झाली विटंबना करणाऱ्याला जमावाने ताब्यात घेऊन चोप दिला होता व पोलिसांनीही त्याला अटक अटक करून गुन्हा दाखल केलेला काल सर्वांनी एकत्र येवून शांततेत बंद करणार असल्याचा प्रशासनाला कळवलं होतं मात्र तसं झालं नाही आज हिंसा झाली ज्या काही लोकांनी हिंसा केलेली आहे अशा आतापर्यंत 40 जणांना आम्ही ताब्यात घेतले असून पोलीस नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 November 2026: आजचा बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना सक्त आदेश, तटकरेंची माहिती, तर रोहित पवारांवरही टीका 
शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना सक्त आदेश, तटकरेंची माहिती, तर रोहित पवारांवरही टीका 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget