एक्स्प्लोर
Vastu Tips For Home: दक्षिण दिशेला घर? चिंता करू नका, ‘या’ वास्तूटिप्स करून पाहा...
Vastu Tips For Home: प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात सुख शांती नांदावी,पण काही वास्तू संबंधित गोष्टींमुळे हे शक्य होत नाही.या साठी काही उपाय केल्याने सगळं ठीक होऊ शकत.
Vastu Tips For Home
1/7

सनातन परंपरेनुसार प्रत्येक शुभ कामाची सुरुवात शुभ मुहूर्ताने केली जाते,त्याप्रमाणेच घर बांधताना वास्तूशास्त्राच्या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.विशेषतः जेव्हा तुमचा प्लॉटचं तोंड दक्षिण दिशेला असतं.
2/7

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम आणि पात्रांची दिशा मानली जाते म्हणूनच या दिशेला घर असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
Published at : 29 Oct 2025 12:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























