एक्स्प्लोर
Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Astrology Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 4 राशींचं नशीब पालटू शकतात.
![Astrology Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 4 राशींचं नशीब पालटू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/286c2d3d005a5451ba0c87bd2282a7631725672742269713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ganeshotsav 2024 lucky zodiacs
1/10
![यंदा गणेशोत्सवाला (Ganeshotsav) विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यावेळी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2024) अनेक शुभ योग तयार होत आहेत, या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/568e5532e0c989f37df2aca0afb55916759c7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा गणेशोत्सवाला (Ganeshotsav) विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यावेळी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2024) अनेक शुभ योग तयार होत आहेत, या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे.
2/10
![यंदाच्या गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, ब्रम्ह योगासारखे शुभ योग बनत आहेत. यंदा गणेशोत्सवाचा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झाल्यामुळे याचा विशेष लाभ 4 राशींना होणार आहे. या राशींवर बाप्पाची विशेष कृपा राहील, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/430475a6a6f9447cdab03cf3e2a3ac9e71835.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, ब्रम्ह योगासारखे शुभ योग बनत आहेत. यंदा गणेशोत्सवाचा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झाल्यामुळे याचा विशेष लाभ 4 राशींना होणार आहे. या राशींवर बाप्पाची विशेष कृपा राहील, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
3/10
![वृषभ रास (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सवाचा सण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल. गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आई-वडिलांसोबतच्या नातेसंबंधात गोडवा वाढेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/a40e1e6d26d29586b76869dba7d3ff56b4886.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृषभ रास (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सवाचा सण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल. गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आई-वडिलांसोबतच्या नातेसंबंधात गोडवा वाढेल.
4/10
![कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. यामुळे तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/7efc54ab85e00108a47ac954436e352e8a03f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. यामुळे तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल.
5/10
![कन्या रास (Virgo) : कन्या राशीचे लोक या काळात त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील. या काळात तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडेल आणि सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता. जुनी प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/9f09b794edcc3bfd9104dc4489fb7895a0841.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कन्या रास (Virgo) : कन्या राशीचे लोक या काळात त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील. या काळात तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडेल आणि सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता. जुनी प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील.
6/10
![वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने सर्वांचं लक्ष वेधून घ्याल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तब्येतही सुधारेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/ed933cc10310510eafade46e293c95ebf6387.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने सर्वांचं लक्ष वेधून घ्याल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तब्येतही सुधारेल.
7/10
![तूळ रास (Libra) : तूळ राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सवाचा काळ शुभ राहील. जर तुम्हाला वाटलं की नशीब तुमच्या बाजूने नाही, तर ही धारणा बदलेल. श्रीगणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/84a2c21baeddf8695add6bee9e40c02b83423.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तूळ रास (Libra) : तूळ राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सवाचा काळ शुभ राहील. जर तुम्हाला वाटलं की नशीब तुमच्या बाजूने नाही, तर ही धारणा बदलेल. श्रीगणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल.
8/10
![नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, जे चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/5fe72646e29f6099aa8e673a6cdc7a3c16a32.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, जे चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल.
9/10
![वृश्चिक रास (Scorpio) : वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश मिळवू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/781b546326a1f939f875d3dc19b2f57d2a775.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृश्चिक रास (Scorpio) : वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश मिळवू शकता.
10/10
![हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/21bb8a8bc290fb5cadff0d398e3a048f366a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
Published at : 07 Sep 2024 07:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)