एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : तुम्हीही काळ्या रंगाची छत्री वापरताय? हा रंग तुमच्यासाठी किती शुभ? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Black Umbrella Astrology : हिंदू धर्मात काळा रंग हे अशुभतेचं प्रतीक मानलं जातं, शोकाचं प्रतीक मानलं जातं. धार्मिक कार्यात काळ्या रंगाच्या गोष्टी वापरणं निषिद्ध आहे, मग काळी छत्री वापरणं किती शुभ? पाहा
![Black Umbrella Astrology : हिंदू धर्मात काळा रंग हे अशुभतेचं प्रतीक मानलं जातं, शोकाचं प्रतीक मानलं जातं. धार्मिक कार्यात काळ्या रंगाच्या गोष्टी वापरणं निषिद्ध आहे, मग काळी छत्री वापरणं किती शुभ? पाहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/d782fa90f75f59b8e5046a16ea1f921a1718257034696713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Black Colour Umbrella Astrology
1/10
![आपल्या दैनंदिन जीवनात रंगांचा आपल्यावर बराच प्रभाव पडतो. काळा रंग हा अशुभ मानण्यात येत असला तरी शास्त्रात त्याचं बरंच महत्त्व सांगितलं आहे. अगदी वाईट नजर टाळण्यासाठी देखील आपण काळा धागा वापरतो. त्याच प्रमाणे काळी छत्री वापरणंही तितकंच शुभ आहे का यावर नजर टाकूया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/e08a6cad7945b2093977a7ffa199b96e5420e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या दैनंदिन जीवनात रंगांचा आपल्यावर बराच प्रभाव पडतो. काळा रंग हा अशुभ मानण्यात येत असला तरी शास्त्रात त्याचं बरंच महत्त्व सांगितलं आहे. अगदी वाईट नजर टाळण्यासाठी देखील आपण काळा धागा वापरतो. त्याच प्रमाणे काळी छत्री वापरणंही तितकंच शुभ आहे का यावर नजर टाकूया.
2/10
![मुळात शनिदेवाचा रंग देखील काळा आहे आणि शनिदोष दूर करण्यासाठी काळ्या रंगाची छत्री दान केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/8d94bc192157c2531967690f4c11bcea1f793.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुळात शनिदेवाचा रंग देखील काळा आहे आणि शनिदोष दूर करण्यासाठी काळ्या रंगाची छत्री दान केली जाते.
3/10
![गरजूंना काळ्या रंगाची छत्री दान केल्याने शनीचा त्रास कमी होतो, त्यामुळे काळ्या रंगाची छत्री तशी शुभच मानली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/331bd739a0ad780c454f796828859f4eb5929.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गरजूंना काळ्या रंगाची छत्री दान केल्याने शनीचा त्रास कमी होतो, त्यामुळे काळ्या रंगाची छत्री तशी शुभच मानली जाते.
4/10
![शास्त्रात काळा रंग महत्त्वाचा मानला गेला आहे. काळ्या रंगात सर्व वाईट शक्ती दूर ठेवण्याची ताकद आहे, काळ्या रंगाच्या छत्र्या देखील त्याचंच काम करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/84ecdfca314e2485bbab5e00bd8c139b75c3c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शास्त्रात काळा रंग महत्त्वाचा मानला गेला आहे. काळ्या रंगात सर्व वाईट शक्ती दूर ठेवण्याची ताकद आहे, काळ्या रंगाच्या छत्र्या देखील त्याचंच काम करतात.
5/10
![काळ्या रंगाच्या छत्र्यांची मागणी बाजारात जास्त असते, पाचपैकी 3 लोक हे काळी छत्री वापरतानाच दिसतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/252fc04559b8f8d8b83882e000fb201352d2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काळ्या रंगाच्या छत्र्यांची मागणी बाजारात जास्त असते, पाचपैकी 3 लोक हे काळी छत्री वापरतानाच दिसतात.
6/10
![काळ्या रंगाची छत्री शनिदेवाशी संबंधित आहे, त्यामुळे तिचा वापर करणं हे विविध अंगांनी शुभ ठरतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/3d21aba20a4afc9c57864273fe07b630e45f7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काळ्या रंगाची छत्री शनिदेवाशी संबंधित आहे, त्यामुळे तिचा वापर करणं हे विविध अंगांनी शुभ ठरतं.
7/10
![तुम्ही स्वत: काळ्या रंगाची छत्री वापरण्यासह गरजूंनाही ही छत्री दान करू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/f1e171206caa1cf4aa3c167963702d8f198f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही स्वत: काळ्या रंगाची छत्री वापरण्यासह गरजूंनाही ही छत्री दान करू शकता.
8/10
![काळ्या छत्रीचं दान केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होतं आणि सर्व त्रासांपासून आराम मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/7fadadbd62388a7ee97c5c5506329dea65aa2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काळ्या छत्रीचं दान केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होतं आणि सर्व त्रासांपासून आराम मिळतो.
9/10
![काहीजण काळ्या रंगाला अशुभ मानतात आणि त्यामुळेच ते ना काळ्या रंगाचे कपडे वापरत, ना काळ्या रंगाची छत्री.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/50785822266f76a123c73659c251f17321b23.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काहीजण काळ्या रंगाला अशुभ मानतात आणि त्यामुळेच ते ना काळ्या रंगाचे कपडे वापरत, ना काळ्या रंगाची छत्री.
10/10
![परंतु काळा रंग हा काही गोष्टींच्या बाबतीत लाभदायी ठरतो आणि हेच शास्त्र काळ्या छत्र्यांनाही लागू होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/36d70c2fa197dd7d8b253d08188afeb6d5b9f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परंतु काळा रंग हा काही गोष्टींच्या बाबतीत लाभदायी ठरतो आणि हेच शास्त्र काळ्या छत्र्यांनाही लागू होतं.
Published at : 13 Jun 2024 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
ट्रेडिंग न्यूज
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)