एक्स्प्लोर
PHOTOS : आळंदीत कार्तिकी वारीनिमित्त लाखो भाविकांचा मेळा; हरिनामाच्या गजराने आळंदी दुमदुमली
Alandi Vari : कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत.
Kartiki wari alandi photos
1/16

यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा भरला आहे.
2/16

विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । तें या भूमीवर अलंकापूर ।। तयें स्थळी माझा जीवींचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनीयां ।। ही भावना उरी ठेवून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली लाखो वैष्णवांची मांदियाळी आळंदीतील कार्तिक वारी सोहळा अनुभवण्यासाठी दाखल झाली आहे
Published at : 27 Nov 2024 03:16 PM (IST)
आणखी पाहा























