एक्स्प्लोर
PHOTO | शौक बडी चीज है... आलिशान कार, लंडनमध्ये घर, प्रायव्हेट जेट; बॉलिवूडच्या 'सिंघम'चे महागडे शौक
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13131742/Ajay-Devgan-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![अजय देवगणला लक्झरी कारची विशेष आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये जवळपास 2.8 कोटी रुपयांची मसेराटी क्वाट्रोपोर्टे कारचा समावेश आहे. ही कार खरेदी करणारा तो पहिला भारतीय आहे. त्याच्या कारमध्ये कलेक्शनमध्ये केवळ मसेराटीच नाही तर रेंज रोवर, मर्सिडीज आणि बीएमडब्लू यांसारख्या अनेक लक्झरी कारचा समावेश आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13124735/Maserati-Quattroporte.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगणला लक्झरी कारची विशेष आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये जवळपास 2.8 कोटी रुपयांची मसेराटी क्वाट्रोपोर्टे कारचा समावेश आहे. ही कार खरेदी करणारा तो पहिला भारतीय आहे. त्याच्या कारमध्ये कलेक्शनमध्ये केवळ मसेराटीच नाही तर रेंज रोवर, मर्सिडीज आणि बीएमडब्लू यांसारख्या अनेक लक्झरी कारचा समावेश आहे.
2/8
![अजय देवगणकडे रेंज रोवर कंपनीची सर्वात महागाडी कारही आहे. अजय देवगन रेंज रोवर वोग कारचा मालक आहे. या कारची किंमत जवळपास 2.11 कोटी रुपये आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13124655/Range-Rover-Vogue.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगणकडे रेंज रोवर कंपनीची सर्वात महागाडी कारही आहे. अजय देवगन रेंज रोवर वोग कारचा मालक आहे. या कारची किंमत जवळपास 2.11 कोटी रुपये आहे.
3/8
![अजय देवगणकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनही आहे. ही व्हॅन देखील महागडी असून त्याच अत्याधुनिक सुविधाही आहेत. परंतु अजयच्या व्हॅनिटी व्हॅनच्या किंमतीबाबत सस्पेन्स कायम आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13124647/Ajay-Devgan-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगणकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनही आहे. ही व्हॅन देखील महागडी असून त्याच अत्याधुनिक सुविधाही आहेत. परंतु अजयच्या व्हॅनिटी व्हॅनच्या किंमतीबाबत सस्पेन्स कायम आहे.
4/8
![महागडे शौक असलेल्या अजयकडे स्वत:चं एक खासगी विमानही आहे. त्याच्याकडे हॉकर 8 नावाचं प्रायव्हेट जेट आहे. या जेटची किंमत 84 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. हे विमान अजय देवगणच्या मौलवान वस्तूंच्या कलेक्शनमधील सर्वात महागडं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13124638/Ajay-Devgan-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महागडे शौक असलेल्या अजयकडे स्वत:चं एक खासगी विमानही आहे. त्याच्याकडे हॉकर 8 नावाचं प्रायव्हेट जेट आहे. या जेटची किंमत 84 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. हे विमान अजय देवगणच्या मौलवान वस्तूंच्या कलेक्शनमधील सर्वात महागडं आहे.
5/8
![अजय देवगणचं लंडनमध्येही आलिशान घर आहे. अजय देवगणचं लंडनमधील ड्रीम होम जवळपास 54 कोटी रुपये किमतीचं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13124628/Ajay-Devgan-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगणचं लंडनमध्येही आलिशान घर आहे. अजय देवगणचं लंडनमधील ड्रीम होम जवळपास 54 कोटी रुपये किमतीचं आहे.
6/8
![अजय देवगण एका शानदार फार्म हाऊसचा मालक आहे. त्याचं फार्म हाऊस मुंबईजवळील कर्जतमध्ये आहे. 28 एकर जागेत असलेल्या या फार्म हाऊसची किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे. या फार्म हाऊसमध्ये फळं आणि भाज्यांची शेती केली जाते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13124621/Ajay-Devgan-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगण एका शानदार फार्म हाऊसचा मालक आहे. त्याचं फार्म हाऊस मुंबईजवळील कर्जतमध्ये आहे. 28 एकर जागेत असलेल्या या फार्म हाऊसची किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे. या फार्म हाऊसमध्ये फळं आणि भाज्यांची शेती केली जाते.
7/8
![अजय देवगण लॅविश लाईफस्टाईल जगतो. अतिशय शांत आणि गंभीर दिसणाऱ्या अजयचे शौक स्वस्तातले नाहीत. त्याच्याकडे बऱ्याच महागड्या आणि मौलवान वस्तू आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13124615/Ajay-Devgan-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगण लॅविश लाईफस्टाईल जगतो. अतिशय शांत आणि गंभीर दिसणाऱ्या अजयचे शौक स्वस्तातले नाहीत. त्याच्याकडे बऱ्याच महागड्या आणि मौलवान वस्तू आहेत.
8/8
![बॉलिवूडमध्ये तीन दशकांपासून काम करणाऱ्या अभिनेता अजय देवगणने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनेता आणि निर्माता म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये कमाईच्या बाबतीतही अजय देवगण आघाडीवर आहे. फोर्ब्स इंडियाच्या 2019 मधील 100 सेलिब्रिटीच्या यादीत 94 कोटींच्या वार्षिक उत्पन्नासह तो बाराव्या स्थानावर होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13124608/Ajay-Devgan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमध्ये तीन दशकांपासून काम करणाऱ्या अभिनेता अजय देवगणने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनेता आणि निर्माता म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये कमाईच्या बाबतीतही अजय देवगण आघाडीवर आहे. फोर्ब्स इंडियाच्या 2019 मधील 100 सेलिब्रिटीच्या यादीत 94 कोटींच्या वार्षिक उत्पन्नासह तो बाराव्या स्थानावर होता.
Published at :
Tags :
Ajay Devgnअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)