एक्स्प्लोर
PHOTO : राज्याच्या सहाही विभागांतील धरणांमधील पाणीसाठा अवघा 66 टक्क्यांवर
Water Shortage : मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Water shortage in the Maharashtra state
1/11

यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
2/11

राज्याच्या सहाही विभागांतील धरणांमधील पाणीसाठा अवघा 66 टक्क्यांवर आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत 21 टक्के जलसाठा कमी आहे.
Published at : 09 Dec 2023 11:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























