एक्स्प्लोर
निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात घसरण, नांदगावला शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव
कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यानंतर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
Onion prices fall after export ban
1/9

निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात घसरण सुरु झालीआहे. याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
2/9

दर घसरल्यानं नांदगावला शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.
3/9

नांदगाव - येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता - रोको आंदोलन सुरु केलं आहे.
4/9

रास्ता रोको आंदोलन सुरु झाल्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
5/9

सध्या कांद्याला सरासरी 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तयामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. .
6/9

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदगाव बाजार समिती कार्यालयासमोर मांडला ठिय्या
7/9

कांदा लिलावात 500 रुपयांपासून बोली सुरू आहे. तर जास्तीत जास्त 1700 रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळत आहे.
8/9

कांद्याच्या दरात घसरण सुरूच झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
9/9

नांदगाव - येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन
Published at : 14 Dec 2023 04:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion