एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO: करप्याचा कहर, पिकं करपताहेत, राज्यभरात शेतकरी संकटात, मदतीची अपेक्षा
हळद उत्पादित करणारं महाराष्ट्र (Maharashtra Haldi farming) हे तेलंगाणानंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. हळद पिकावर पडलेला करपा रोग शेतकऱ्यांचं उभं पीक उध्वस्त करत आहे.

Haldi Maharashtra farming
1/10

हळद उत्पादित करणारं महाराष्ट्र (Maharashtra Haldi farming) हे तेलंगाणानंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.
2/10

हळद पिकावर पडलेला करपा रोग शेतकऱ्यांचं उभं पीक उध्वस्त करत आहे.
3/10

राज्यात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळद पीक पेरा केला जातो, मात्र बदलत्या वातावरणामुळे हळद पीक चांगलंच संकटात आलं आहे.
4/10

वाशीम जिल्ह्यात सहा हजार 112 हेक्टर क्षेत्रावर हळदीचा पीक पेरा केला आहे.
5/10

नकद पीक म्हणून हळद पिकाकडे काही दिवसांपासून शेतकरी आकर्षित झाले आहेत.
6/10

मात्र गेल्या 2 वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे हळद पीक संकटात आलं आहे.
7/10

राज्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात धुक्याची दाट चादर पहावयास मिळत आहे.
8/10

या पडलेल्या धुक्यामुळे सर्वच रब्बी पिकावर परिणाम पहावायस मिळत आहे.
9/10

मात्र हळद पिकावर त्याचा जास्त परिणाम दिसतोय. हळदीवर बुरशीजन्य आजार म्हणून करपा रोग पडला असून चांगलं हिरवी दिसणारी हळद पिकाची पानं आता करपू लागली आहेत.
10/10

त्याचा परिणाम आता हळदीच्या उत्पादनावर होणार असल्याचं चित्र आहे.
Published at : 12 Jan 2023 07:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
भारत
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
