एक्स्प्लोर
Flower : फुलांचे दर घसरले, रस्त्यावर गुलाबांचा 'लाल सडा'
सध्या राज्यातील फूल उत्पादक शेतकरी (Flower Farmers) संकटात सापडला आहे. कारण फुलांच्या दरात (flower prices) मोठी घसरण झाली आहे.
Flower
1/9
![सध्या राज्यातील फूल उत्पादक शेतकरी (Flower Farmers) संकटात सापडला आहे. कारण फुलांच्या दरात (flower prices) मोठी घसरण झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या राज्यातील फूल उत्पादक शेतकरी (Flower Farmers) संकटात सापडला आहे. कारण फुलांच्या दरात (flower prices) मोठी घसरण झाली आहे.
2/9
![दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर येथे फुलांना भाव मिळत नसल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकून आपला संताप व्यक्त केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर येथे फुलांना भाव मिळत नसल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकून आपला संताप व्यक्त केला.
3/9
![गुलाब, मोगरा, गलांडा यासह इतर फुलांना बाजारात किलोला 5 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गुलाब, मोगरा, गलांडा यासह इतर फुलांना बाजारात किलोला 5 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.
4/9
![फुलांच्या दरात घसरण झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सोडा माल वाहतुकीचा खर्च निघत नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फुलांच्या दरात घसरण झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सोडा माल वाहतुकीचा खर्च निघत नाही.
5/9
![जालना जिल्ह्यातील परतूरमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकत, सरकारचा निषेध व्यक्त केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जालना जिल्ह्यातील परतूरमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकत, सरकारचा निषेध व्यक्त केला.
6/9
![गेल्या दोन महिन्यांपासून फुलांचा दरात घसरण झाली आहे. किलोला पाच ते दहा रुपयांचा दर मिळत आहे. या दरातून आमचा तोडणीचा खर्च निघत नाही. औषधे फवारणीचा मोठा खर्च आहे. मात्र, सध्या मिळणाऱ्या दरातून तोही खर्च निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गेल्या दोन महिन्यांपासून फुलांचा दरात घसरण झाली आहे. किलोला पाच ते दहा रुपयांचा दर मिळत आहे. या दरातून आमचा तोडणीचा खर्च निघत नाही. औषधे फवारणीचा मोठा खर्च आहे. मात्र, सध्या मिळणाऱ्या दरातून तोही खर्च निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
7/9
![फुलाला किलोला पाच रुपयांचा दर मिळत असल्यानं आम्ही आज निषेध केला आहे. फुले बाजारात न पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फुलाला किलोला पाच रुपयांचा दर मिळत असल्यानं आम्ही आज निषेध केला आहे. फुले बाजारात न पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
8/9
![सध्या फुलाला मिळत असललेल्या दरातून वाहनाचे भाडे देखील निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर फुले फेकली आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या फुलाला मिळत असललेल्या दरातून वाहनाचे भाडे देखील निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर फुले फेकली आहेत.
9/9
![फुलाचं उत्पादन घेण्यासाठी आमचा मोठा खर्च होतो. औषधांच्या फवारणीचा खर्च तसेच मजुरांचा खर्च मोठा आहे. मात्र, सध्या मिळणाऱ्या दरातन आमचा खर्च निघत नसल्याची माहिती चिंचोलीच्या शेतकऱ्यांनी दिली](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फुलाचं उत्पादन घेण्यासाठी आमचा मोठा खर्च होतो. औषधांच्या फवारणीचा खर्च तसेच मजुरांचा खर्च मोठा आहे. मात्र, सध्या मिळणाऱ्या दरातन आमचा खर्च निघत नसल्याची माहिती चिंचोलीच्या शेतकऱ्यांनी दिली
Published at : 31 Mar 2023 02:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
पुणे
शेत-शिवार
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)