एक्स्प्लोर

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकावर वार , जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हत्या केल्याचा अंदाज

यवतमाळमधील वाघोडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

यवतमाळ:  यवतमाळ शहरालगतच्या  ( Yavatmal Crime ) वाघाडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे.  योगेश नरहरी काटपेलवार असे मृत शिवसैनिकाचे (Shiv Sena) नाव आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हत्येनंतर काटपेलवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. हत्येच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  

यवतमाळ शहरात उपचारादरम्यान शिवसैनिकाचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. योगेश नरहरी काटपेलवार (36) रा. देवीनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. योगेशची हत्या जुन्या वादातून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेत मारेकऱ्याची  माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आगे शिवाय हत्येच्या वेळी घटनास्थळी असलेल्या एका संशयितासह महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस  करत आहे. 

जुन्या वादाचा वचपा काढल्याचा प्राथमिक अंदाज

 पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल होऊन घटनेची माहिती घेतली आहे. शिवाय घटनास्थळावरून एका संशयित व्यक्तीसह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा तपास पोलिसांमार्फत करण्यात येत असून या हत्येमागील मुख्य आरोपी कोण याचा तपास पोलीस घेत आहेत.या घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार,ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुनणकलवार सहाय्यक निरीक्षक राहुल शेजव आदींना भेट देऊन तपास सुरू केला आहे.

मुंबईतही शिवसेनेच्या दोन गटामध्ये राडा 

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर  शिवसेनेच्या शिंदे गट  आणि ठाकरे गट यी दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे ही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Iran vs Israel War: नवव्या दिवशीही इराण-इस्रायलचा संघर्ष सुरूच, तेहरानवर भीषण बॉम्बहल्ले, इराणमध्ये आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू; दुबईत मुंबईतील पर्यटक अडकले
नवव्या दिवशीही इराण-इस्रायलचा संघर्ष सुरूच, तेहरानवर भीषण बॉम्बहल्ले, इराणमध्ये आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू; दुबईत मुंबईतील पर्यटक अडकले
Embed widget