एक्स्प्लोर

Loreal प्रोडक्ट्स वापरल्याने कँसर? अमेरिकेत कंपनीविरोधात खटला दाखल

Loreal Products : एका महिलेने लॉरिअल (Loreal) कंपनीच्या केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे कर्करोग झाल्याचा दावा करत कसानभरपाईसाठी अमेरिकेच्या शिकागो येथील कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Loreal Hair Products : लॉरिअल (Loreal) कंपनीच्या केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे (Loreal Hair Straightening Products) कर्करोग झाल्याचा दावा करत कसानभरपाईसाठी अमेरिकेच्या शिकागो येथील कोर्टात याचिका दाखल केली आहे. जेनी मिशेल (Jenny Mitchell) या महिलेने फेडरल कोर्टात लॉरियल कंपनीवर नुकसानभरपाईचा दावा केला आहे. या महिलेने Loreal कंपनीवर आरोप केला आहे की, तिने दोन दशकांहून अधिक Lorealचे उत्पादनं (Products) वापरली होती, त्यानंतर तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला ज्यामुळे तिला शस्त्रक्रिया गर्भाशय काढावं लागलं.

Loreal प्रोडक्ट्स वापरल्याने कँसर?

L'Oreal कंपनीवर मिसूरीतील (Missouri) एका महिलेने खटला दाखल केला आहे. लॉरियल कॉस्मेटिक कंपनीच्या (Cosmetic Company) केस सरळ करणाऱ्या उत्पादनांचा (Hair Straightening Products) वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. जेनी मिशेल या महिलेने शिकागो येथील फेडरल कोर्टात शुक्रवारी खटला दाखल केला आहे. एका अभ्यासाचा संदर्भ देत महिलेने हा आरोप केला आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सेफ्टीच्या (NIEHS) अभ्यासात असे आढळून आलं आहे की, केस सरळ करणारी उत्पादने वारंवार वापरणाऱ्यांना गर्भाशयाच्या कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. 

केमिकल हेअर प्रोडक्टमुळे गर्भाशयाचा कँसरचा धोका वाढतो : अभ्यास

L'Oreal USA च्या केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्सचा वापर केल्यानंतर गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप करत या महिलेने खटला दाखल केला आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूटच्या जर्नलमध्ये केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्सचा वापर केल्याने गर्भाशयाचा कॅन्सर याबाबत एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला. केमिकल हेअर प्रोडक्ट्समुळे गर्भाशयाचा कँसर होण्याचा धोका असतो, असं या अभ्यासात म्हटलं गेलं आहे. हा अभ्यास प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी हा खटला दाखल करण्यात आला आहे.

यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अभ्यासात असे आढळून आलं की, ज्या स्त्रियांनी केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्स वापरली त्याच्या तुलनेत ज्या स्त्रिया वर्षातून चार वेळा केमिकल हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतात  त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता दुप्पट असते. गर्भाशयाचा कर्करोग तुलनेने दुर्मिळ आहे, पण अमेरिकेमध्ये, विशेषतः कृष्णवर्णीय महिलांमध्ये गर्भाशयाच्या कँसरचे प्रमाण वाढत आहे.

जेनी मिशेल यांचे वकील बेन क्रंप यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'कृष्णवर्णीय स्त्रिया बऱ्याच काळापासून धोकादायक उत्पादनांचा बळी ठरल्या आहेत.' शुक्रवारी पार पडलेल्या खटल्यात बेन क्रंप यांनी जेनी मिशेल यांच्यासाठी लॉरिअलच्या यूएस ब्रांचकडून नुकसान भरपाई मागितली आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Sharad Ponkshe : द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Sharad Ponkshe : द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
बॉलिवूडमधील अशी प्रेमकहाणी जी राजेश खन्नामुळे अधुरीच राहिली, 'चॉकलेट बॉय'ने थेट व्हिलन बनून मिठाचा खडा टाकला!
बॉलिवूडमधील अशी प्रेमकहाणी जी राजेश खन्नामुळे अधुरीच राहिली, 'चॉकलेट बॉय'ने थेट व्हिलन बनून मिठाचा खडा टाकला!
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Embed widget