एक्स्प्लोर

सलाम... सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या 2 वर्षीय चिमुरड्याच्या उपचारासाठी जमवले तब्बल 16 कोटी रुपये!

सिंगापूर : देवदान देवराज (Devdan Devraj) हा भारतीय वंशाचा बालक दुर्मिळ न्यूरोमस्क्युलर आजाराने ग्रस्त होता. सिंगापूर (Singapore) मधील लोकांकडून मिळालेल्या देणगीतून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

सिंगापूर : भारतीय वंशाच्या दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या उपचारासाठी सिंगापूरमध्ये (Singapore) 16 कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर जमलेल्या पैशातून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. भारतीय वंशाच्या दोन वर्षांच्या मुलाला दुर्मिळ न्यूरोमस्क्युलर (Neuromuscular Disease) आजाराने ग्रासले होते. सिंगापूरमधील नागरिकांकडून मिळालेल्या सुमारे 16 कोटींच्या देणगीच्या रकमेतून उपचार मिळाल्यानंतर आता तो चालू शकतोय. अत्यंत दुर्मिळ मज्जासंस्थेच्या आजाराने ग्रासलेल्या मुलाचे नाव देवदान देवराज (Devdan Devaraj) आहे. न्यूरोमस्क्युलर रोगावर उपचार करणे खूप महाग आहे, परंतु सिंगापूरच्या नागरिकांच्या मदतीनंतर या मुलावर उपचार करणे शक्य झाले.

देवदान देवराज हे भारतीय वंशाचे देव देवराज आणि त्यांची चिनी वंशीय पत्नी शु वेन देवराज यांचे एकुलते एक अपत्य आहे. देवदानवर उपचार करताना 16 कोटी रुपये खर्चून जीन थेरपी (Gene Therapeutic) झोलजेन्स्मा (Zolgensma) वापरली गेली. ही जगातील सर्वात महागड्या पद्धतींपैकी एक म्हणून ओळखली जाते. बुधवारी एका मीडिया रिपोर्टनुसार मुलाची आई जू वेन देवराज यांनी सांगितले की, ''एक वर्षापूर्वीपर्यंत मी आणि माझे पती आमच्या मुलाला चालताना पाहू शकत नव्हतो. त्यावेळी त्याला उभेही राहता येत नव्हते. आता त्याला चालताना पाहणे शक्य झाले आहे.''

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अवघ्या 10 दिवसांत सुमारे 30,000 लोकांनी दोन वर्षांच्या देवदानच्या उपचारासाठी 'रे ऑफ होप' या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून एकूण 28.7 लाख सिंगापूर डॉलर्स म्हणजेच सुमारे 16 कोटी रुपये दान केले. जेव्हा देवदान एक महिन्याचा होता, तेव्हा त्याला स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी आजाराचे निदान झाले, या आजारामुळे स्नायू कमकुवत होते. कालांतराने त्यांची प्रकृती बिघडली. दान केलेल्या मोठ्या रकमेच्या मदतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले असून आता तो थोडासा चालण्यास सक्षम आहे. देवदानला चालताना पाहून त्याच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द कोर्टाचा मोठा निर्णय
अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द, कोर्टाचा मोठा निर्णय
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
Gujarat Maharashtra Day 2026: सातासमुद्रापार मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम; न्यू यॉर्कमध्ये 'गुजरात-महाराष्ट्र दिन' दिमाखात साजरा
सातासमुद्रापार मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम; न्यू यॉर्कमध्ये 'गुजरात-महाराष्ट्र दिन' दिमाखात साजरा

व्हिडीओ

Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पत्नी-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पत्नी-पत्नीचा जागीच मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
Mamata Banerjee: सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, विधानसभा बरखास्त झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, राज्यपालांनी विधानसभा विसर्जित झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
Embed widget