एक्स्प्लोर

Russia Ukraine War: गुगलचा मोठा निर्णय; रशियन सरकारी मीडिया चॅनेल RT आणि Sputnik वर घातली बंदी

गुगलने रशियाचे सरकारी माध्यम असलेल्या आरटी (RT) आणि स्पुतनिकचे (Sputnik) युट्युब (YouTube) चॅनेलवर बंदी  घातली आहे.

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने रशियाचे सरकारी माध्यम असलेल्या आरटी (RT) आणि स्पुतनिकचे (Sputnik) युट्युब (YouTube) चॅनेलवर बंदी  घातली आहे. याआधी यूट्यूबने जाहिरातींच्या माध्यमातून या चॅनेलच्या कमाईवर बंदी घातली होती. खुद्द रशियन सरकारी मीडिया आरटीने ही माहिती दिली आहे.

युट्युबवर दोन्ही चॅनल ब्लॉक 

युट्युबने या चॅनलवर बंदी घालण्याआधी फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'नेही (Meta) आरटी आणि स्पुतनिकवर बंदी घालणार असल्याची घोषणा केली होती. मेटाचे ग्लोबल अफेयर्सचे हेड निक क्लेग यांनी ट्विटरवर माहिती दिली होती की, युरोपियन देशांच्या विनंतीनुसार त्यांनी युरोपियन युनियनमधील रशियन मीडिया आउटलेटवर बंदी घालणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

ट्विटरने ही केली कारवाई 

यूट्यूबने RT आणि Sputnik वर फक्त युरोपमध्ये बंदी घातली आहे. या बंदीनंतर यूट्यूबच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात असे सांगितले आहे की, आमचे स्टिस्टम पूर्णपणे रॅम्प-अप होण्यासाठी वेळ लागेल. आमची टीम या पूर्ण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. यूट्यूब आणि फेसबुकशिवाय ट्विटरनेही रशियन मीडियावर कारवाई केली आहे. ट्विटरने म्हटले आहे की, त्यांनी रशियाच्या सरकारी माध्यमाच्या ट्विटची रेंज कमी केली आहे. दरम्यान, रशियाने गेल्या आठवड्यात फेसबुकवर अंशत: बंदी घातली होती. त्यानंतर रशियामध्ये फेसबुक प्लॅटफॉर्मचा वेग खूपच कमी झाला आहे. ट्विटरच्या बाबतीतही असेच घडले आहे. ट्विटरने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, रशियात अनेक वापरकर्त्यांना ट्विटर लॉगइन करण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
Embed widget