एक्स्प्लोर
Advertisement
ब्राझीलच्या फुटबॉलपटूंना घेऊन जाणारं विमान कोसळलं
कोलंबिया: ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारं विमान क्रॅश झाल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. विमानात 72 प्रवासी आहेत. हे विमान कोलंबियात दुर्घटनाग्रस्त झालं.
या विमानातील प्रवाशांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
एएफपी या वृत्तेसंस्थेनुसार विमानात ब्राझीलच्या स्थानिक फुटबॉल क्लबमधील खेळाडू होते. हे विमान बोलिवियावरुन मॅडलिन विमानतळाकडे जात होतं. त्यावेळी कोलंबियात या विमानाला अपघात झाला.
ब्राझीलच्या या फुटबॉल संघाचा दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल चषकात एटलेटिको नेसियोनाल संघाशी सामना होता.
मात्र विमानाच्या अपघातामुळे अंतिम सामना स्थगित करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
बीड
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement