ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 03 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 03 January 2025
अजित पवारांवर नाराज असलेले छगन भुजबळ आणि शरद पवार एकत्र...पुण्याच्या चाकणमधील ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरण सोहळ्याला उपस्थिती...
नायगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं फडणवीस, भुजबळांचा एकत्र प्रवास...एकमेकांचं केलं तोंडभरून कौतुक...पण मंत्रिपदाबाबत चर्चा झाली नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण...
नक्षलग्रस्त गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र...देवाभाऊ म्हणत सामनातून स्तुतिसुमनं...फडणवीसांनी मानले सामनाचे आभार...
वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीवरून अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न, शरद पवारांचे खासदार बजरंग सोनवणेंचा दावा... संतोष देशमुख हत्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची घेतली भेट..
बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढला...राजीनामा घेतला पाहिजे, प्रणिती शिंदेंची मागणी...तर नैतिकतेच्या आधारे निर्णय घ्यायला हवा, सुप्रिया सुळेंची भूमिका...
इलेक्शन फंडिंगच्या प्रकऱणातून संतोष देशमुखांची हत्या, आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप...हत्या प्रकरणातील काही जणांची बदली वाल्मिक कराडने केल्याचा सुरेश धस यांचा दावा...