एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 

ABP Majha Top Headlines : एबीपी माझाच्या टॉप हेडलाइन्स डिजीटल बुलेटिनमधून दिवसभरातील राजकीय, सामाजिक अन् क्रीडाविषयक घडामोडींचा आढावा घेतला जातो.

1.'देवाभाऊ,अभिनंदन! सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव, गडचिरोलीतील कामाचं कौतुक https://tinyurl.com/f8symdzb  चांगलंय, धन्यवाद, देवेंद्र फडणवीसांकडून सामनाच्या बदलत्या भूमिकेवर दोन शब्दात भाष्य, भाजपकडूनही स्वागत https://tinyurl.com/39xdut3z 

2.एसआयटीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सादर होईल, त्यानंतर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा निर्णय होणार,मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/68mm9me5  नैतिकतेचा विचार ज्याने त्याने करावा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचं रोखठोक उत्तर https://tinyurl.com/5czamet5 

3.बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणेंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार, दखल घेत चौकशीची मागणी https://tinyurl.com/36pm9xn9  करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती बीड पोलीस दलातील,सुरेश धस यांचा खळबळजनक दावा, धनंजय मुंडेंना अजित पवारांनी काही दिवस मंत्रिपदावरुन बाजूला करावं, धस यांचं मत https://tinyurl.com/2vwshxzs 

4.महाराष्ट्रात मराठी बोलण्यास सांगितल्यावर माफी मागावी लागणं दुर्भाग्य, अरेरावी करणाऱ्याला जागेवरच तोडू;मनसे मराठी युवकाच्या पाठीशी,अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा https://tinyurl.com/46rfm7b7  मुंब्य्रातील मराठी काही झालं तर त्यांना घरात घुसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे हे दाखवू, अविनाश जाधवांचा इशारा https://tinyurl.com/ar3femrb 

5.आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवा, पत्रकार परिषदेत पाळत ठेवणाऱ्या पोलिसाला जितेंद्र आव्हाडांनी धरलं, रात्र झाली तरी याला सोडणार नाही, इशारा देत थेट वरिष्ठांना फोन https://tinyurl.com/yw7xaapp  वाल्मिक कराड स्वत: चालत पोलीस स्टेशनला गेला, आरोपींना महाराष्ट्रात अशी वागणूक देणार का?, जितेंद्र आव्हाड संतापले https://tinyurl.com/32jk2evn  वाल्मिक कराडला स्पेशल ट्रिटमेंट द्यायला कोर्टाचा नकार,स्लीप ॲप्निया नावाच्या आजाराचा दाखला देत कोठडीत असिस्टंट देण्याची केलेली मागणी फेटाळली https://tinyurl.com/bddwhxt8 

6.राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत नायगावात, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण https://tinyurl.com/3689y2xa  शरद पवारांकडील आमदार,नेते येणार असतील तर आधी अजित पवारांसोबत निष्ठावंत असलेल्यांचा विचार व्हावा, त्यांना संधी द्यावी, राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर https://tinyurl.com/bd7ej93u 

7.माजी आमदार राजन साळवी काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज सूर बदलला; 'योग्यवेळी योग्य निर्णय' म्हणत दिले पक्षांतराचे संकेत, पराभवासाठी वरिष्ठ नेत्याला जबाबदार धरलं https://tinyurl.com/zrfy54f3 

8.मोहित कंबोजांनी इव्हीएम घोटाळा केला,शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, जानकर अपघातानं आमदार, विखे पाटलांचा टोला https://tinyurl.com/5n7ycnas 

9.चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसचा हाहा:कार, हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी, स्मशानभूमीत मृतदेहांचा खच, जगभरातून चिंता व्यक्त https://tinyurl.com/ybchdjwz 

10.सिडनी खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांची दहशत! पहिल्या दिवशी पडल्या 11 विकेट..., भारताची पुन्हा खराब फलंदाजी,185 धावांवर डाव आटोपला,रोहित शर्मा संघाबाहेर, जसप्रीत बुमराहकडे संघाचं नेतृत्व https://tinyurl.com/yc6mmvws  सिडनी कसोटीतून दूर राहण्याचा रोहितचा निर्णय धाडसी, संजय मांजरेकरांचं मत,सुनील गावसकर रवी शास्त्री म्हणाले कदाचित बॉक्सिंग डे कसोटीत त्याला शेवटचं पाहिलं https://tinyurl.com/3e7dvmey 

एबीपी माझा स्पेशल 

बुंदेलखंडातील महिलांची दुग्धव्यवसायात गरुडभरारी, 14000 सभासद 48000 लिटर दुधाचं संकलन,लाखो रुपयांची उलाढाल सुरु,https://tinyurl.com/fe8n8u2f 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malvan Dolphin Fish Spot : मृत बाळाला वाचवताना डॉल्फिन आईची धडपड कॅमेऱ्यात कैदMurlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणारChandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभारBharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
Embed widget